Paithan Accident: पैठणमध्ये दुचाकीवर बसने जोरदार धडक; दुचाकीस्वार जागीच ठार
Accident News: पैठण-शहागड रस्त्यावर शनिवारी दुचाकीस्वार शत्रुघ्न लक्ष्मण बल्लैया यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला खासगी बसने जोरदार धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
जायकवाडी (ता. पैठण) : पैठण-शहागड रस्त्यावरील शासकीय आयटीआय कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.