
आडूळ : कुलस्वामिनी कला केंद्रात एकावेळी आठ जणांसाठी ५० मिनिटांची ‘पार्टी’ आयोजित केली जाते. त्यासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये शुल्क घेतले जातात. या दरम्यान सहा नृत्यांगना अश्लील गाण्यांवर नृत्य करतात आणि नशेच्या वातावरणात नोटांची उधळण केली जाते. एका सत्रात ५० ते ५५ हजारांची होत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.