Paithan Drought : पाण्यासाठी विहिरी, बोअरवेलची खोदाई; फळबागा वाचवण्यासाठी पाचोड परिसरातील शेतकऱ्यांची धडपड

Paithan Drought, Borewell Cost, Groundwater Crisis: दुष्काळाने भूजलपातळी कोसळली; ३००-६२० फूट बोअर, विहिरी खोदूनही पाण्याचा थेंब नाही, फळबागा सुकण्याच्या मार्गावर
Paithan Drought

Paithan Drought

esakal

Updated on: 

पाचोड, : दुष्काळामुळे फळबागा जगवण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करत आहेत. पाण्याच्या शोधार्थ शिवारात विहिरी व बोअरवेल खोदण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. भूजल पातळी प्रचंड खालावल्याने ३०० ते ५०० फुटांपर्यंत बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com