

Nagar Parishad Election
sakal
येथील नगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. त्यातच नगराध्यक्षपदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे शहराच्या राजकारणाला मोठा वेग आला आहे. कोणाच्या कुटुंबातील महिलेच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार, या चर्चांनी बाजारपेठेपासून चहाच्या टपऱ्यांपर्यंत रंगत आणली आहे.