Chh. Sambhajinagar: विहामांडवा खुल्या कारागृहातील 21 कैद्यांकडून मोबाईलसह अवैध साहित्य जप्त, सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल

Prison Raid : पैठण येथील विहामांडवा खुल्या कारागृहात तपासणीदरम्यान 21 कैद्यांकडून मोबाईलसह अवैध साहित्य जप्त करण्यात आले. सुमारे 58 हजार 730 रुपयांचे साहित्य जप्त
Chh. Sambhajinagar

Chh. Sambhajinagar

sakal

Updated on

पैठण: पैठण येथील खुले कारागृहातील कैद्यांकडून मोबाईलसह विविध अवैध वस्तू बाळगल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कारागृह प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एकूण 21 कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत 58 हजार 730 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com