
छत्रपती संभाजीनगर : सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांवर जगात विपुल संशोधन सुरू असून श्री सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि आर.बी. अटल आर्टस, सायन्स व कॉमर्स कॉलेज, गेवराई यांनी अथक परिश्रमातून ‘सोलार पॉवर्ड लॅबोरेटरी रिॲक्शन हीटर’ तयार करण्यात आले असून भारत सरकारच्या पॅटर्न डिझाइनिंग विभागाने या संशोधनासाठी पेटंट प्रदान केले आहे.