
छत्रपती संभाजीनगर: ‘डॉक्टर कानात शिट्टी वाजल्यासारखे वाटते’, अशा तक्रारी घेऊन कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. खासगी तसेच घाटी रुग्णालयात दररोज असे लक्षण असलेले पाच ते सात रुग्ण येत आहेत. बऱ्याच रुग्णांमध्ये कानाजवळ केलेल्या फटाक्यांची आतषबाजी हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. uyuy