Drowning Incident: पोहण्याचा आनंद ठरला जीवघेणा; तलावात बुडून दोन जिवलग मित्रांचा मृत्यू, फुलंब्री तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Phulambri Lake Drowning: फुलंब्री तालुक्यातील गणोरी-नायगाव रस्त्यालगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडलेले दोघेही परत न आल्याने शोध सुरू करण्यात आला.
Drowning Incident

Drowning Incident

sakal

Updated on

फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील गणोरी-नायगाव रस्त्यालगत असलेल्या तलावात बुडून दोन युवा मित्रांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता.सहा) उघडकीस आली. शेख रिहान शेख अहमद (वय १८, रा. बायजीपुरा) आणि इम्रान शेख इरफान शेख (वय १७, रा. नायगाव) अशी मृत युवकांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com