Piyush Goyal : गरज लागल्यास ‘ऑरिक’ला आणखी जमीन; पीयूष गोयल, नुसत्याच जागा घेऊन ठेवणाऱ्यांबाबत लवकरच निर्णय
Auric City : ऑरिक सिटीमध्ये औद्योगिक भूखंडांची चांगली मागणी आहे आणि गरज लागल्यास अतिरिक्त जमीन उपलब्ध करून दिली जाईल. परंतु, काही उद्योगांनी नुसत्याच जागा घेऊन ठेवल्या असून, त्यावर कोणतेही काम सुरू केलेले नाही.
छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटीमध्ये औद्योगिक भूखंडांना उद्योगांकडून चांगली मागणी असून, त्यासाठी गरज लागल्यास अतिरिक्त जमीन उपलब्ध करून दिली जाईल. पण, काही उद्योगांनी नुसत्याच जागा घेऊन ठेवल्या असून, त्यावर कसलेही काम सुरू नाही.