
छत्रपती संभाजीनगर : ‘‘जेव्हा जेव्हा सामूहिक संकल्प केला जोतो तेव्हा मोठे बदल घडून येतात,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २९) ‘मन की बात’ कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.