Chh. Sambhajinagar Crime : गर्भपाताच्या किटची अवैधरीत्या विक्री; मेडिकलचालकासह दोन पुरवठादारांवर गुन्हा दाखल
illegal Sale Of Abortion Kits : गर्भपाताच्या किटची अवैध विक्री करणाऱ्या मेडिकलचालकासह दोन पुरवठादारांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांकडून ३,४३४ रुपयांची औषधी जप्त करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : गर्भपाताच्या किटची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या मेडिकलचालकास पकडण्यासाठी पथक गेले खरे; परंतु या प्रकरणात एकाकडून दुसऱ्याने आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याने खरेदी केल्याचे समोर आले.