Jayakwadi Dam : ‘जायकवाडी’तून आज पाणी सोडणार; मुंबईतील बैठकीत निर्णय, खरिपातील पिकांना मिळणार आधार

Godavari Water Dispute : गोदावरी नदीतील पाणी मराठवाड्यासाठी वळवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदाडे समितीवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप आमदार हेमंत पाटील यांनी विधिमंडळात केला.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamSakal
Updated on

परभणी : समाधानकारक पाऊस न झाल्याने परभणी, बीड जिल्ह्यातील खरिपाची अवस्था बिकट झाली. पिके जगविण्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून बुधवारी (ता. १६) एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१५) मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या आवर्तनाचा जालना, परभणी, बीड जिल्ह्यांतील काही भागांतील शेतीला लाभ होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com