Polytechnic Admission : पॉलिटेक्निक प्रवेश अर्जासाठी अखेरची संधी; तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर, ४ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

Engineering Diploma : पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या १.५८ लाखांवर गेली असून, ४ जुलैपर्यंत अखेरची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Polytechnic Admission
Polytechnic Admission sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी (पॉलिटेक्निक) केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जून होती. या मुदतीपर्यंत १ लाख ५८ हजार ८७६ उमेदवारांनी नोंदणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com