PG Course Inspection in Maharashtra : पीजी अभ्यासक्रम तपासणी सुरू; बीड, धाराशिव, जालन्यातील १०९ महाविद्यालयांत समिती
Maharashtra College Audit : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सोयीसुविधा तपासण्यासाठी जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये २५ समित्या पाठवण्यात आल्या आहेत.
Postgraduate Course Inspection in Maharashtra esakal
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सुविधांच्या तपासणीसाठी जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यात २५ समित्या रवाना झाल्या आहेत.