

Pregnant Woman Death, Paithan Case,
esakal
पाचोड : वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू न दिल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना विहामांडवा (ता. पैठण) येथे घडली. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. स्वाती ऊर्फ समीक्षा विशाल निंबाळकर (वय २४) असे मृतेचे नाव आहे.