
छत्रपती संभाजीनगर : घराच्या परिसरात हातपंप असेल तर उन्हाळ्यात कोरडा पडतो. त्यातच महापालिकेकडून बाराही महिने अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. यामुळे उन्हाळ्यातही हातपंपाला पाणी यावे यासाठी पावसाळ्यात भूजलस्तर वाढवण्याची गरज आहे.