Rare Snake : सिल्लोडला आढळला दुर्मिळ नायकुळ बॅंडेड रेसर साप
Banded Racer Snake : यशवंतनगर परिसरात दुर्मिळ नायकुळ बॅंडेड रेसर साप आढळला. वन्यजीव तज्ञ डॉ. संतोष पाटील यांनी या सापाला सुरक्षितपणे पकडले आणि संरक्षणासाठी तज्ञांकडे दिला.
Rare banded racer snake found in Yashwant Nagar rescued by wildlife expertSakal
सिल्लोड : शहरातील यशवंतनगर परिसरात दुर्मिळ नायकुळ बॅंडेड रेसर साप आढळून आला. आपल्या परिसरात दुर्मिळ असलेल्या या सापास शहरातील वन्यजीव संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी पकडले.