Dharashiv News : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन अपूर्ण; स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांचा भार, धाराशिवमध्ये ग्राहकांची अडचण

Smart Meter Bill Issues : धाराशिव जिल्ह्यात स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांचा शॉक बसलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक अंधारात असून, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही महावितरणकडून हप्ते पाडून मिळत नसल्याने जनतेमध्ये राज्य सरकार आणि प्रशासनाविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Smart Meter Bill Issues

Smart Meter Bill Issues

esakal

Updated on

धाराशिव : कळंब मतदारसंघातील विद्युत ग्राहकांवर स्मार्ट मीटरमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्राहक अजूनही अडचणीत असल्याचे चित्र आहे. वाढीव वीजबिलांमुळे अनेकांची वीजजोडणी खंडित झाल्याने काही ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com