Crime Case Punishment : रिक्षाचालकाला लुटणाऱ्याला बारा वर्षांनंतर कारावास

Chh. Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर येथे रिक्षाचालकाला लुटल्याप्रकरणी तब्बल १२ वर्षांनंतर आरोपीस शिक्षा झाली. न्यायालयाने तीन महिन्यांचा कारावास व २०० रुपये दंड ठोठावला.
Crime Case Punishment
Crime Case Punishmentsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून ८५० रुपये घेऊन धूम ठोकणाऱ्या आरोपींपैकी एकाला तब्बल १२ वर्षांनंतर शिक्षा झाली. त्याला तीन महिन्यांचा कारावास आणि २०० रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी मंगळवारी ठोठावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com