Jayakwadi Dam : तळपत्या उन्हात बाष्पीभवनाला ‘उकळी’! जायकवाडी धरणात वेग वाढला, साठा होतोय झपाट्याने कमी

Temperature Rise : तापमानाचा पारा चढत असल्याने जायकवाडी धरणात बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. गेल्या चार महिन्यांत धरणातील सुमारे साडेचार टीएमसी पाणी हवेत विरले आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi Damsakal
Updated on

पैठण : तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढा असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी (नाथसागर) प्रकल्पात बाष्पीभवनाचा वेग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यांत धरणातील सुमारे साडेचार टीएमसी पाण्यात हवेत विरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com