
छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगरात राहणाऱ्या उद्योजकाच्या घरावर फिल्मी स्टाइल दरोडा टाकून पहारेकऱ्याला गावठी पिस्तूलचा धाक दाखवत ५.५ किलो सोने, ३२ किलो चांदी, रोख रक्कम व मोबाइल असा ३ कोटी ४६ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला.