
छत्रपती संभाजीनगर : ‘माझ्या विद्यापीठात आल्याचा मनस्वी आनंद असून वसतिगृहासाठी २५ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. विद्यापीठास आवश्यक ते सहकार्य शासनाकडून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.