
छत्रपती संभाजीनगर : सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत पाच व्हीव्हीआयपी सूट उभारण्यात आले. यात दुसरा मजला म्हणजे ‘रायगड’ या सूटमध्ये मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि राज्यपाल यांच्या थांबण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली.