Rural Migration : रोजगारासाठी गड्या शहरच बरे! भागत नसल्याने पन्नास वर्षांत २९ टक्के लोकांनी सोडले गाव
Employment Crisis : गेल्या पन्नास वर्षांत रोजगाराच्या टंचाईमुळे २९.६३ टक्के लोकांनी गाव सोडून शहरांचा आश्रय घेतला. शेती संकट आणि आरोग्य समस्या हे प्रमुख कारणे ठरले.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या पन्नास वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागातून लोकांनी शहरी भागाकडे स्थलांतर सुरू केले. रोजगाराचा अभाव, आकसत जाणारी शेतजमीन, आरोग्याचे प्रश्न यामुळे नाइलाजाने आपले जन्मगाव सोडण्याचे प्रमाण वाढत आहे.