औरंगाबाद : दिशादर्शक तरुणाईचा आज ‘सकाळ’तर्फे सन्मान

सुनंदन लेले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थिती
 Sunandan Lele and Sunil Chavan aurangabad
Sunandan Lele and Sunil Chavan aurangabadsakal
Updated on

औरंगाबाद : समाजाला दिशा देणाऱ्या, वेगळी वाट निवडणाऱ्या, आपआपल्या क्षेत्रात प्रगती करणाऱ्या विविध क्षेत्रातील तरुणांचा ‘सकाळ माध्यम समुहा’तर्फे ‘सकाळ युवा सन्मान-२०२२’ पुरस्काराने मंगळवारी (ता.२९) सायंकाळी सहा वाजता हॉटेल ताज (विवांता) येथे गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थिती राहील. कोरोना नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे.

या मान्यवरांचा होणार सन्मान

पवन अधाने, डॉ. अरुण बडे, नितीन बगडीया, डॉ. संकेत चन्ने, सुनील डक, सचिन देशमुख, प्रवीण गाडेकर, भाग्येश गंगवाल, डॉ. धनंजय घुगे, डॉ. रविराज जाधव, राहुल जगताप, महादेव काकडे, आर्यन कुटे, मनोज मेंगडे, भास्कर मोरे, डॉ. ओम मुंडे, डॉ. तुषार मुळे, डॉ. वरुण नागोरी, श्रीहरी पांडव, डॉ. अमोल पाथ्रीकर, भय्या पाटील, स्वराज पाटील, डॉ. केदार राहणे, राजेंद्र साबळे, मनोज संकाये, विरेंद्र सोळंके, उदय सोनी, सरला तांदळे, अभिषेक तापडीया, दीपक तोष्णीवाल, जितेंद्र वानखेडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com