Sambhaji Nagar : तरुणीचा मोबाइल चोरून इन्स्टाग्रामवर छेडछाड; दूरच्या नातेवाईक असलेल्या मुलानेच हा प्रकार...

तरुणीने तक्रार देताच सायबर पोलिसांनी आयपी ॲड्रेसचा तांत्रिक तपास करून हॅक इंस्टाग्राम अकाउंटचा शोध घेताना तरुणीचा मोबाइल सुद्धा जप्त केला.
instagram scam
instagram scamsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - तरुणीच्या घरातून मोबाइल चोरी करून तिच्या इंस्टाग्राम खात्यावर पासवर्ड, ईमेल बदलून फोटो अपलोड करत असल्याचा प्रकार समोर आला.

तरुणीने तक्रार देताच सायबर पोलिसांनी आयपी ॲड्रेसचा तांत्रिक तपास करून हॅक इंस्टाग्राम अकाउंटचा शोध घेताना तरुणीचा मोबाइल सुद्धा जप्त केला.

instagram scam
Chh. Sambhaji Nagar News : मागील वर्षाचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार तरी कधी?

दूरच्या नातेवाईक असलेल्या मुलानेच हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी सांगितले, की फिर्यादी तरुणीचा मोबाइल घरातून चोरी गेला होता. मात्र, नंतर तिचे इंस्टाग्राम खाते हॅक करून वाईट उद्देशाने त्याचा पासवर्ड, ई-मेल आयडी बदलून तिचे फोटो अपलोड केले.

instagram scam
Sambhaji Nagar : सिल्लोडमध्ये एकाच रात्री तीन घरे फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास,सीसीटीव्हीत चोरटे कैद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com