Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू
Crime News: : गणेश मंडळाच्या मंडप उभारणीसाठी प्लॉटवरील खडी काढण्यावरून झालेल्या वादातून तीन भावांनी मिळून कुटुंबावर हल्ला करून एकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी पाऊणच्या सुमारास घडली.
छत्रपती संभाजीनगर : गणेश मंडळाच्या मंडप उभारणीसाठी प्लॉटवरील खडी काढण्यावरून झालेल्या वादातून तीन भावांनी मिळून कुटुंबावर हल्ला करून एकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. २२) दुपारी पाऊणच्या सुमारास घडली.