

Samruddhi Expressway Accident
esakal
वैजापूर, : समृद्धी महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनाला आयशरने जोरदार धडक दिली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २७) पहाटे पाचच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील म्हस्की शिवारात घडली. पहाटेची वेळ असल्याने चालकाला डुलकी लागल्याने आयशरवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.