Why are accidents increasing on Samruddhi Expressway?
esakal
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. अतिवेग, हायवे हिप्नोसिस, चालकांचे नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि रस्त्यावरील तांत्रिक त्रुटी ही अपघातांची (Samruddhi Expressway Accidents) प्रमुख कारणे आहेत.