Paithan Assembly Constituency 2024 : प्रत्येक गावाची सेवा करणार; विलास भुमरेंच्या प्रचारसभेत खासदार भुमरेंचे प्रतिपादन

Vidhan Sabha Elections 2024 : पैठण तालुक्यातील विविध गावांतील सभेत खासदार संदीपान भुमरे यांनी महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना विजय मिळविण्याचे आवाहन केले. तालुक्यातील विकासासाठी प्रामाणिकपणे सेवा करण्याची आपली तयारी व्यक्त केली.
Paithan Assembly Constituency 2024
Paithan Assembly Constituency 2024 sakal
Updated on

पैठण : तालुक्यातील प्रत्येक गावची सेवा मी केली, यापुढेही प्रामाणिकपणे सेवा करत राहील. अनेक प्रकल्प तालुक्यात होणार असून, या विकासासाठी महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार संदीपान भुमरे यांनी केले. महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांच्या प्रचारार्थ विहामांडवासह विविध गावांतील सभेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com