
छत्रपती संभाजीनगर : ‘मी कुणाच्या नादाला लागत नाही. त्यामुळे कुणी माझ्या नादाला लागू नये. कारण आजही आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे. कसली मस्ती आहे, ती उतरून टाकू. पालकमंत्री काय असतो, ते दाखवून देऊ’, असा इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नाव न घेता सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना दिला.