Maharashtra Politics : संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत ‘आमच्या कुठेही बोगस फॅक्टरी नाहीत’ असे स्पष्ट केले. त्यांनी काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड टाकू नये, असा गर्भित इशारा दिला.
छत्रपती संभाजीनगर : ‘काल आदित्य ठाकरेंनी इथे केलेल्या इव्हिनिंग वॉक नंतर भाषणात २५ वेळा देवेंद्र फडणवीस साहेब... असे तुणतुणे वाजवले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. आमच्या कुठेही ४८ बोगस फॅक्टरी नाहीत.