Chhatrapati Sambhajinagar News : मंत्री संजय शिरसाट यांच्या निवडीला आव्हान; भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडून आल्याचा आरोप

शिवसेनेचे उमेदवार मंत्री संजय शिरसाट यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याच्या विरोधात पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे.
Sanjay Shirsat
Sanjay Shirsatsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - औरंगाबाद पश्चिम विधानसभा (एससी राखीव) मतदार संघाचे निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी आणि मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com