Sarpanch Santosh Deshmukh Casesakal
छत्रपती संभाजीनगर
Sarpanch Santosh Deshmukh Case : सरपंच ठार मारल्या प्रकरणी पोलिस आयुक्तांना निवेदन
Chh. Sambhajinagar : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करूनठार मारल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिजाऊ ब्रिगेडने पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन या खूनाचा जाहीर निषेध केला.
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या खून प्रकरणाचा जाहीर निषेध करत छत्रपती संभाजीनगर जिजाऊ ब्रिगेडतर्फे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले.