Dharashiv Crime : कला केंद्राच्या छम छम मुळे पुन्हा एकाचा खुन; महाकाली कलाकेंद्राच्या न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे जिल्हाप्रशासन हातबल

Mahakali Kala Kendra murder : धाराशिव जिल्ह्यात महाकाली कला केंद्रात तमाशा पाहण्यासाठी गेलेल्या सतीश मुंडेचा त्याच्याच मित्रांनी खून केला. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून कलाकेंद्राच्या परवान्याचे न्यायप्रविष्ट प्रकरण आणि गैरप्रकारांची चर्चा सुरू आहे.
Mahakali Kala Kendra murder

Mahakali Kala Kendra murder

sakal

Updated on

येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्राचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असुन महाकाली कला केंद्रावर तमाशा पहायला गेलेल्या एका तरुणाचा त्याच्याच मित्रानी खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे, या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात पाच जणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मयताचे वडील भागवत मुंडे यांनी तक्रार असुन धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्राच्या छम छम मुळे तिसऱ्या तरुणाचा बळी गेला आहे.जिल्हाधिकारी यांनी महाकाली कलाकेंद्राला बंदीचे आदेश देऊनही कलाकेंद्राच्या परवान्याचे प्रकरणाचं न्यायप्रविष्ट असल्याने कला केंद्रातल गैर प्रकार कधी थांबणार कधी असा सवाल केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com