Scholarship Exam : यंदा एक हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा

Chh. Sambhajinagar : महापालिकेच्या शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू केली असून, यंदा एक हजार ६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षकांना मार्गदर्शनही करण्यात आले.
Scholarship Exam
Scholarship Examsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिष्यवृत्ती परीक्षेची महापालिकेच्या शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून, यंदा एक हजार ६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जास्तीत-जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजेत, यासाठी हिवरा आश्रम पॅटर्नचे अशोक ठाकरे व १६ वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन करणारे रेहान शेख यांनी शनिवारी महापालिका शिक्षकांना मार्गदर्शन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com