
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या लाडसावंगी शाळेत त्रिभाषा सूत्रानुसार जर्मन भाषेतून परिपाठ घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्ये विकसित करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. लाडसावंगी जिल्हा परिषदेच्या शाळेतील या उपक्रमाची चर्चा होत आहे.