Chh. Sambhajinagar Municipal Corporation Recruitment : महापालिका नोकर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिलमध्येच
Chh. Sambhajinagar : महापालिकेच्या नोकर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील १२४ पदांची भरती झाल्यानंतर पंधरा जणांनी राजीनामे दिले, ज्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील २६७ पदांची प्रक्रिया रखडली.
Chh. Sambhajinagar Municipal Corporation Recruitment sakal
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेला शासनाने पहिल्या टप्प्यात १२४ अन् दुसऱ्या टप्प्यात २६७ पदांची भरती करण्यासाठी परवानगी दिली. महापालिकेने पहिल्या टप्प्यातील १२४ पदांची भरती प्रक्रियाही राबविली. यातील पात्र १५ उमेदवारांनी राजीनामे दिले.