Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

History of Shevta Mahadev Temple and Jayakwadi Dam Relocation : जायकवाडी धरणामुळे स्थलांतरित शेवता गावातील ५४ वर्षांपूर्वीचे महादेव मंदिर पुन्हा उभारण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाला आहे.
Shevta Mahadev temple reconstruction Maharashtra

Shevta Mahadev temple reconstruction Maharashtra

esakal

Updated on

-ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव (ता. पैठण) : मराठवाड्यातील जायकवाडी धरण उभारणीदरम्यान बुडीत गेलेल्या शेवता गावाच्या ऐतिहासिक वारशाला पुन्हा उजाळा देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार (54-Year-Old Relocated Shevta Mahadev Temple) घेतला आहे. सुमारे ५४ वर्षांपूर्वी स्थलांतरित करण्यात आलेल्या हेमाडपंथी महादेव मंदिराच्या अवशेषांवर पुनश्च भव्य मंदिर उभारण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com