Bhum News : शिवसेनेच्या विजयात प्रियंका रणबागुलची महत्त्वपूर्ण भूमिका; भूम पंचायत समितीवर वर्चस्व

Bhum Panchayat Samiti Election : भूम पंचायत समितीवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले असून, वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका रणबागुल यांनी 'किंगमेकर' ठरत शिवसेनेला साथ दिली; पूजा ढगे यांची सभापती तर रणबागुल यांची उपसभापतीपदी निवड झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
Bhum Panchayat Samiti Election

Bhum Panchayat Samiti Election

esakal

Updated on

धनंजय शेटे

भूम : भूम पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका रणबागुल या ‘किंगमेकर’ ठरल्या. त्यांच्या भूमिकेमुळे भूम पंचायत समितीवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com