Chh. Sambhajinagar: मुलीच्या संस्कारांसाठी आईने तयार केला चित्रपट; आठ महिन्यांच्या मेहनतीनंतर ‘एआय’वर साकारले ‘शिवछत्रपती’

AI Animation: कुंभेफळची गृहिणी सुकन्या सावंत यांनी एआयच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘शिवछत्रपती’ ४४ मिनिटांचा ॲनिमेशन चित्रपट तयार केला. मुलीच्या संस्कारांसाठी आणि शाळांमध्ये इतिहास शिकवण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या या चित्रपटाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली.
Chh. Sambhajinagar

Chh. Sambhajinagar

sakal

Updated on

दिव्या तौर

छत्रपती संभाजीनगर : मोबालइवर कार्टून पाहण्याची सवय लागलेल्या मुलीवर चांगले संस्कार व्हावेत, या विचारातून तालुक्यातील कुंभेफळ येथील गृहिणी सुकन्या आदित्य सावंत यांनी एआयच्या (आर्टिफिशल इंटेलिजन्स) साह्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ‘शिवछत्रपती’ हा ४४ मिनिटांचा ॲनिमेशन चित्रपट तयार केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com