जायकवाडी : जायकवाडी धरणाच्या साखळी क्रमांक ४२ वरील आतील भागात सोमवारी (ता. तीन) अंदाजे दीड वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळून आला..जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याजवळ तीन दिवसांपूर्वी एका महिलेचा बेडशीटमध्ये गुंडाळून दगड बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. पोलिस शोध घेत असतानाच सोमवारी धरणाच्या पाण्यावर एका बालकाचा बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला..ही माहिती धरणावरील सुरक्षारक्षक विनोद राठोड यांनी पोलिसांना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, फौजदार बुरकुल व भागिले यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला..Accident News : बसची स्कूटीला धडक; दोघे ठार शेंद्रा एमआयडीसीमधील लिभेर चौकातील घटना.जायकवाडी धरणाच्या पाण्यावर तरंगत असलेल्या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणाच्या पंपगृह परिसरातही एका महिलेचा मृतदेह सापडला होता. बालक व महिलेची डीएनए चाचणी केली जाईल.- संजय देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पैठण पोलिस ठाणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.