Pathri Incident : पाथरीजवळ धावत्या बसमधून अर्भकाला खिडकीतून फेकले

Maharashtra Crime : पाथरीजवळ धावत्या खासगी बसमध्ये प्रसूतीनंतर अर्भकाला खिडकीतून रस्त्यावर फेकल्याची संतापजनक घटना घडली असून, आरोपी जोडपे पोलिसांच्या ताब्यात आहे.
Pathri Incident
Pathri IncidentSakal
Updated on

पाथरी : धावत्या खासगी बसमध्ये प्रसूती झाल्यानंतर मातेने अर्भकाला खिडकीतून रस्त्यावर फेकल्याची संतापजनक घटना पाथरी शहराजवळील देवनांद्रा शिवारात मंगळवारी (ता. १५) सकाळी सहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी महिलेसह दोघांना ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com