Fatal Motorcycle Accident in Sillod: कन्नड तालुक्यातील आडगाव भोसले येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल भोसले यांचा सिल्लोडजवळ दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आई गंभीर जखमी झाली असून पोलिस तपास सुरू आहे.
सिल्लोड/नाचनवेल : कन्नड तालुक्यातील आडगाव भोसले येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल जनार्धन भोसले (वय ३६) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई गंभीर जखमी झाली.