
कळंब : तालुक्यातील पानगाव येथील ग्रामपंचायतने मासिक व ग्रामसभेत ठराव घेऊन आदिवासी पारधी समाजावर सामाजिक बहिष्कार टाकल्या प्रकरणी ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच सह 8 जाणविरुध्द येरमाळा पोलिसात गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली असून बहिष्कार टाकल्याचा ठरावं घेणे गावकाऱ्यांच्या अंगलट आले आहे.