Solapur-Tirupati Railway : सोलापूर-लातूर-तिरुपती रेल्वे पुन्हा सुरू होणार
Latur Train Update : सोलापूर–धाराशिव–लातूर–तिरुपती ही साप्ताहिक रेल्वे २४ जुलैपासून पुन्हा सुरू होणार असून भाविक आणि प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
लातूर : प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना सुद्धा गेल्या महिन्यात अचानक बंद करण्यात आलेली सोलापूर-धाराशिव-लातूर-तिरुपती हे रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. २४ जुलैपासून ही रेल्वे सुरू होणार आहे.