
करमाड : बायको सोबत येत नसल्याने रागाच्या भरात संतापलेल्या जावयाने समजूत काढत असलेल्या सासऱ्याच्या छातीमध्ये चाकूचे वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला ही धक्कादायक घटना मंगळवारी (ता१५ )औरंगपुरा (ता छत्रपती संभाजीनगर )येथे रात्री अकराच्या सुमारास घडली या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.