IPS Bhikan Rojekar Success Story : सर्वसामान्य कुटूंबातील तरुणांचा यूपीसीत डंका; भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील तरुणांची आयपीएस म्हणून निवड
UPSC Result 2026 : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील भिकन जगन रोजेकर याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आई-वडिलांनी मोलमजुरी करून शिकवल्यानंतर, सहाव्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८१२ वी रँक मिळवून आयपीएस (IPS) पदाला गवसणी घातली आहे.
पारध : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील एका सर्वसामान्य कुटूंबातील तरुणांने जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर भिकन जगन रोजेकर यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC )परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.