Water Crisis : शेततळी कोरडीठाक; फळबागा संकटात ;विहिरींना गाठला तळ ; भूजल पातळी खालावल्याने शेतकरी हवालदिल

Water Crisis Threatens Sweet Lime Orchards : सोयगाव तालुक्यात नोव्हेंबरमध्येच विहिरी आणि शेततळी कोरडी पडल्याने तीन हजार हेक्टरवरील मोसंबी बागा धोक्यात आल्या आहेत. पाण्याच्या शोधासाठी शेतकरी हजार फुटांपर्यंत कूपनलिका खोदत आहेत.
Dry wells and farm ponds threaten sweet lime orchards in Soygaon as groundwater levels continue to fall.

Dry wells and farm ponds threaten sweet lime orchards in Soygaon as groundwater levels continue to fall.

esakal

Updated on: 

सोयगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, भूगर्भातील पाणीसाठा झपाट्याने खालावल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाळ्यात पाणी साठवून उन्हाळ्यात फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून उभारलेली शेततळी नोव्हेंबरमध्येच कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील मोसंबी बागायतदारांसमोर बागा जगवण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.

Loading content, please wait...