Chh. Sambhajinagar : जीपच्या धडकेत एकाचा मृत्यू

Road Accident : रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला भरधाव जीपने धडक दिली. या अपघातात व्यक्ती ठार झाल्याची घटना बनोटी पाचोरा रोडवरील निंभोरा (ता. सोयगाव) गावाजवळ सोमवारी घडली. अशोक पिरा म्हात्रे (वय ४३, रा. निंभोरा, ता. सोयगाव) असे मृताचे नाव आहे.
Chh. Sambhajinagar
Chh. Sambhajinagarsakal
Updated on

बनोटी : रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला भरधाव जीपने धडक दिली. या अपघातात व्यक्ती ठार झाल्याची घटना बनोटी पाचोरा रोडवरील निंभोरा (ता. सोयगाव) गावाजवळ सोमवारी (ता. २४) घडली. अशोक पिरा म्हात्रे (वय ४३, रा. निंभोरा, ता. सोयगाव) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com